पुणे- धनकवडी आंबेगाव परिसरातील दुरावस्थेकडे सातत्याने राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले म्हणून धनकवडीची दिवसेंदिवस दुरवस्था वाढतच गेली . या पार्श्वभूमीवर भाजप धनकवडी चा कायापालट करू शकेल असा आपल्याला ठाम विश्वास वाटल्याने आपण भाजप मध्ये प्रवेश केला आहे . या पक्षाच्या व्यासपीठावरून , माध्यमातून आपण धनकवडी चा विकास करून कायापालट करू असे प्रतिपादन येथील युवा नेते गणेश भिंताडे यांनी केले आहे .. पहा आणि ऐका .. नेमके ते काय म्हणतात …