Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कोरोनाचे आज १५७६ नवीन रुग्ण; राज्यात एकूण २९ हजार १०० रुग्ण-तर ३ लाख ४५ हजार जण क्वारंटाईन

Date:

६५६४ रुग्ण बरे होऊन घरी -आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, दि.१५: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २९ हजार १०० झाली आहे. आज १५७६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५०५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ६५६४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २१ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ५० हजार ४३६ नमुन्यांपैकी २ लाख २१ हजार ३३६ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २९ हजार १०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख २९ हजार ३०२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १६ हजार ३०६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ४९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या १०६८ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील ३४,पुण्यात ६,अकोला शहरात २, कल्याण डोंबिवलीमध्ये२, धुळयात २,पनवेलमध्ये १,जळगाव १ तर औरंगाबाद शहरात १ मृत्यू झाला आहे.आज झालेल्या मृत्यूंपैकी २९ पुरुष तर २० महिला आहेत. आज झालेल्या ४४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २२ रुग्ण आहेत तर २३  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ४९ रुग्णांपैकी ३२ जणांमध्ये (६५टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: १७,६७१ (६५५)

ठाणे: १८९ (३)

ठाणे मनपा: १३०२ (११)

नवी मुंबई मनपा: ११७७ (१४)

कल्याण डोंबिवली मनपा: ४४४ (६)

उल्हासनगर मनपा: ८६

भिवंडी निजामपूर मनपा: ४१ (२)

मीरा भाईंदर मनपा: २६० (२)

पालघर: ४२ (२)

वसई विरार मनपा: ३२१ (११)

रायगड: २१२ (२)

पनवेल मनपा: १८० (१०)

ठाणे मंडळ एकूण: २१,९२५ (७१८)

नाशिक: ९९

नाशिक मनपा: ६३

मालेगाव मनपा:  ६६३ (३४)

अहमदनगर: ५६ (३)

अहमदनगर मनपा: १५

धुळे: १० (३)

धुळे मनपा: ६४ (५)

जळगाव: १९० (२३)

जळगाव मनपा: ५६ (४)

नंदूरबार: २२ (२)

नाशिक मंडळ एकूण: १२३८ (७४)

पुणे: १८५ (५)

पुणे मनपा: ३१४१ (१७२)

पिंपरी चिंचवड मनपा: १५५ (४)

सोलापूर: ९ (१)

सोलापूर मनपा: ३५६ (२०)

सातारा: १२६ (२)

पुणे मंडळ एकूण: ३९७२ (२०४)

कोल्हापूर: १९ (१)

कोल्हापूर मनपा: ६

सांगली: ३७

सांगली मिरज कुपवाड मनपा: ७ (१)

सिंधुदुर्ग: ७

रत्नागिरी: ८६ (३)

कोल्हापूर मंडळ एकूण: १६२ (५)

औरंगाबाद:९५

औरंगाबाद मनपा: ६८३ (२०)

जालना: २१

हिंगोली: ६६

परभणी: ५ (१)

परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ८७१ (२१)

लातूर: ३२ (१)

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: ६

बीड: १

नांदेड: ५

नांदेड मनपा: ५२ (४)

लातूर मंडळ एकूण: ९६ (५)

अकोला: १९ (१)

अकोला मनपा: २०७ (१३)

अमरावती: ६ (२)

अमरावती मनपा: ९२ (११)

यवतमाळ: ९९

बुलढाणा: २६ (१)

वाशिम: ३

अकोला मंडळ एकूण: ४५२ (२८)

नागपूर: २

नागपूर मनपा: ३३२ (२)

वर्धा: २ (१)

भंडारा: १

गोंदिया: १

चंद्रपूर: १

चंद्रपूर मनपा: ४

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: ३४३ (३)

इतर राज्ये: ४१ (१०)

एकूण:  २९ हजार १०० (१०६८)

(टीप – आयसीएमआर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २२० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्र सरकारच्या आयसीएमआर पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १४७३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १४ हजार १६७ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ५८.९७  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...