mymarathi.net पुणे -शहरातील कोरोनाचे संकट रोखण्यासाठी महापालिका आयुक्गतांकडून योग्य नियोजन होत नसून घाबरट वृत्तीने पुणे शहर त्यांनी देव भरोसे सोडल्याचा गंभीर आरोप आज कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला . कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालावे, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी नेमके अरविंद शिंदे काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच शब्दात …
कोरोना – विरोधी पक्षांच्या गट नेत्यांकडून महापालिका आयुक्तांच्या कारभाराबाबत नाराजी (व्हिडीओ)
Date:

