पुणे -शहरात, राज्यात, देशात व संपुर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना या रोगापासुन बचावासाठी शहरासह आपापल्या प्रभागात योग्य ती सर्व खबरदारी घेण्यासाठी बहुतांशी नगरसेवक प्रयत्नशील असून काल याच पार्श्वभुमिवर प्रभाग क्र.२८ मध्ये औषध फवारणी नगरसेविका राजश्री अविनाश शिळीमकर यांनी करून घेतली आणि सर्वत्र स्वच्छता ठेवण्याचे व आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन नागरीकांना केले आहे.यावेळी निखिल शिळीमकर महापालिका सहायक आयुक्त बनकर व पुणे महानगर पालिकेचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले .
![कोरोनापासून प्रभागाच्या बचावासाठी नगरसेवक सज्ज](https://mymarathi.net/wp-content/uploads/2020/03/WhatsApp-Image-2020-03-26-at-5.50.47-PM.jpeg)