कर्तव्यास असताना कोरोनाबाधेने मृत्यू झाल्यास पुणे महापालिकेच्या सेवकांना १ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य-महापौर मुरलीधर मोहोळ
पुणे-कर्तव्यास असताना कोरोनाबाधेने मृत्यू झाल्यास पुणे महापालिकेच्या सेवकांना १ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य आणि वारसाला नोकरी, असा निर्णय घेतला आहे. पुणे महापालिकेचे डॉक्टर्स, अधिकारी, वैद्यकीय स्टाफ आणि कर्मचाऱ्यांसाठी ही योजना योजना लागू केली आहे. नेमके महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काय म्हटले आहे ते ऐका त्यांच्याच शब्दात …
https://www.facebook.com/1501539223422053/posts/2584270791815552/

