पुणे- लोकांना ‘अच्छे दिन ‘ चे खोटे स्वप्न दाखऊन फसवणुकीने सत्ता मिळविलेल्या पंतप्रधान मोदी यांनी पेट्रोल डीझेल वर भरमसाठ करवाढ करून केल्लेली महागाई … यामुळे २५ तारखेला नरेंद्र मोडी पुण्यात येतील तेव्हा त्यांच्या समोर
फेकू मोदी गो बॅक अशा घोषणा देत काळे झेंडे दाखवीत जोरदार निदर्शने करण्याची तयारी पुणे शहर काँग्रेस ने सुरु केली आहे आज याबाबत शहर कॉंग्रेस अध्यक्ष रमेश बागवे यांनी पत्रकार परिषद घेतली …. यावेळी माजी आमदार चंद्रकांत छाजेड तसेच अभय छाजेड , अजित दरेकर , नीता राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते .