पुणे- प्रभाग क्रमांक २० ताडीवाला रोड ससून हॉस्पिटल येथील कॉंग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार प्रदीप गायकवाड ,चांदबी हाजी नदाफ ,लताताई राजगुरू,अरविंद शिंदे यांनी राजेवाडीत प्रचारफेरी काढली ..पहा या प्रचार फेरीची 1 झलक , आणि अरविंद शिंदे यांनी यावेळी इथे दिलेले आश्वासन
राजेवाडीतील अपुऱ्या घरांची समस्या सोडविणार -अरविंद शिंदे (व्हिडीओ)
Date: