पुणे -शहर युवक कॉँग्रेसच्या वतीने वेगळ्या विदर्भ राज्यासाठी भाजपा प्रदेशअध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व आंदोलन मंडई येथील,टिळक पुतळा येथे त्यांच्या फोटोला चपला मारून निषेध करण्यात आला.
अखंड महाराष्ट्रासाठी हुतात्मा पत्करलेल्या भूमीवीरांचा अशा पद्यतिने अपमान करण्याचे काम हे भाजपा सरकार व त्यांचे पदाधिकारी करीत असुन.महाराष्ट्र हिताचे निर्णय घेण्यापेक्षा,महाराष्ट्र तोडणे व जनमाणसांत वाद लावण्यात या पक्षाला जास्त रस असल्याने युवक कॉँग्रेस या विरुध्द फार मोठे जन आंदोलन करुन या सरकारला सत्येवरुन पायऊतार करण्यासाठी युवक कॉँग्रेस अग्रेसर राहणार आहे.असे शहर अध्यक्ष श्री.विकास लांडगे यांनी सांगितले असुन यापुढे जर महाराष्ट्र तोडायची ही नीती जर हे सरकार राबविनार असेल.तर एकाही मंत्री व आमदाराला पुण्यात फिरू देणार नाही.असा ईशारा पुणे शहर युवक कॉँग्रेसचे महासचिव संतोष पाटोळे,मा.शिक्षण मंडळ अध्यक्ष संगीता तिवारी,मा.पी.एम.टी अध्यक्ष बाळासाहेब अमराळे, सरचिटणीस अजित दरेकर,प्रकाश आरने यांनी दिला.सदरवेळी युवक कॉँग्रेसचे महासचिव समीर शेख,राहुल क्षिरसागर,सरचिटणीस योगेद्र लडकत राकेश नामेकर,नरसिंह सूर्यवंशी,तुषार खलाटे,प्रशांत भिलारे,विकी खन्ना,आशीष जानज्योत,निलेश शिंदे मोहन ईदें,सनी रणदिवे,वाजिद दिलीवाले,सौरभ अमराळे,विकास बोडसिंग,अक्षय रतनगिरी,स्व्प्नील नाईक,रोहित बहिरट,सुजीत गोसावी,प्रकाश सोलकी राधीका मक मले,कल्पना उनवने,आशा बुजुवे हे उपस्थित होते.


