कॉंग्रेस चा मंडईतून आक्रोश मोर्चा .. तर राष्ट्रवादीचे अलका चौकात आक्रोश आंदोलन…(व्हिडीओ)

Date:

पुणे- आज शहर कॉंग्रेस आय पक्षाने महात्मा फुले मंडई तून आक्रोश मोर्चा काढला तर राष्ट्रवादीने अलका चौकात आक्रोश आंदोलन केले .हर्षवर्धन पाटील , शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे ,अनंतराव गाडगीळ ,चंद्रकांत छाजेड , विश्वजित कदम , अभय छाजेड ,संगीता तिवारी,रजनी त्रिभुवन , कमाल व्यवहारे,शरद रणपिसे, सुधीर कुरुमकर, सुधीर जानज्योत, दीप्ती चवधरी ,अजित दरेकर ,नंदकिशोर कपोते,असंख्य कॉंग्रेसचे कार्यकर्त्यांनी या मोर्चातून मोदींच्या नावाने आक्रोश केला.

या वेळी …पहा शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी काय म्हणाल्या …(व्हिडीओ)

याशिवाय अलका चौकात राष्ट्रवादीच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले.खासदार वंदना चव्हाण ,अंकुश काकडे, दीपक मानकर,सुभाष जगताप,भगवान वैराट, रुपाली चाकणकर आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महिलांसाठी खास सॅलरी अकाऊंट सुरू करून येस बँकेने साजरा केला महिला दिन

मुंबई: आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने भारतातील खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक...

राज्यसभा निवडणुक- 26 नेते बिनविरोध; शरद पवार, रामदास आठवले, विनोद तावडे, अभिषेक मनु सिंघवी यांचा समावेश

दहा राज्यांमधील 37 जागांसाठी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत सात राज्यांमधील...

विशाखा सुभेदारांचा मुलगा मुंबईत परतला:कुवेतमध्ये अडकलेल्या 30 मराठी नागरिकांची सुटका

मुंबई-अमेरिका, इस्राएल आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे आखाती देशांमध्ये...