आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी होवूनही भारतात मात्र इंधनदरात वाढ करून लुटमार -कॉंग्रेसची निदर्शने

Date:

पुणे :
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर कमी आहेत. तरीही सरकार इंधनाचे दर वाढवतच चालले आहेत.हि लुट असल्याचे जनतेच्या लक्षात आणून देण्यासाठी आपण केंद्र सरकारच्या विरोधात ,आणि पेट्रो डीझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलन करत असल्याचे काँग्रेस आय चे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी येथे सांगितले .
केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केल्याच्या निषेधार्त पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने दांडेकर पूल येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, अभय छाजेड,संगीता तिवारी, विकास लांडगे, मनीष आनंद, अजित दरेकर, अनिल सोंडकर, भूषण राणभरे, बाळासाहेब जाधव, राजूशेठ डांगी, शेखर कपोते, नीलेश बोराटे, सुजाता लोणारे, विठ्ठल थोरात, सचिन आडेकर, राजेंद्र भूतडा, सतीश पवार, जयकुमार ठोंबरे, बंडू नलावडे, शिवराज भोकरे, शंकर राठोड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

रमेश बागवे म्हणाले की, केंद्र सरकारने ऐन सणासुदीच्या काळात इंधनाचे दर वाढवले आहेत. यामुळे सर्वसामान्यावर अधिक भार पडणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर कमी आहेत. मात्र, सरकारने इंधानाचे दर वाढतच चालले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

घरगुती एलपीजी  सिलेंडर्सचा पुरवठा सुरळीत; टंचाईच्या भीतीने केल्या जाणाऱ्या  नोंदणीत घट- सरकारचा दावा

सरकारकडून राज्यांना व्यावसायिक एलपीजी वाटपात वाढ; प्रमुख क्षेत्रांना प्राधान्य आणि...

भोंदूबाबाला मदत करणाऱ्या सर्वांचीच नावे जाहीर करून कारवाई करा -रवींद्र माळवदकर

पुणे- भोंदू बाबा खरातला डायरेक्ट इनडायरेक्ट मदत करणाऱ्या सर्वपक्षीय...

राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण:बारा हजाराहून अधिक विद्यार्थिनी व शिक्षकांनी घेतला लाभ

मुलींच्या स्वसंरक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचा उपक्रम- शालेय शिक्षण मंत्री दादाजी...

रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष मान्यता मिळवून देणार:रामदास आठवले यांचा निर्धार

पुणे ;  रिपब्लिकन पक्षाला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त करून देऊन राष्ट्रीय...