पुणे -महानगरपालिका प्रभाग २८ मध्ये कोविड१९ लसीकरणाचा शुभारंभ कऱण्यात आला.पहिल्या टप्प्यात प्रभागातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना प्रतिबंध लस उपलब्ध करुन दिली जाणार आहे.. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील कोविड१९ लसीकरणाच्या संदर्भातील पूर्व तयारी याची आज माजी सभागृहनेते .श्रीनाथ यशवंत भिमाले सभागृहनेता यांनी पाहणी केली. व प्रभागातील आंबेडकर हॉस्पिटलमधील कोव्हिड लसीकरण केंद्र येथे जाऊन आढावा घेतला व प्रभागातील नागरिकांना लस कशापद्धतीने दिली जाईल या संदर्भात संबंधित वैद्यकिय अधिकारी यांच्याशी चर्चा केली व जेष्ठ नागरिकांनसाठी कोरोना संसर्गजन्य रोगची प्रतिबंध मोफत लस देण्यास सुरवात करण्यात अली या वेळी प्रकाश कर्नावट,सौ.कमल कर्नावट,श्री हर्षद संघवी यांना देण्यात आली व अभियानांस सुरवात झाली या वेळी नगरसेविका सौ कविता ताई वैरागे महापालिका सह आयुक्त गणेश सोनुने डॉ.आशिष दिघे, डॉ.भरत वैरागे, चेतन चावीर आदी कार्यकर्ते नियोजनासाठी परिश्रम घेत होते .
प्रभाग २८ मध्ये कोविड१९ लसीकरणाचा शुभारंभ
Date:

