मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादर येथील चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
![](https://mymarathi.net/wp-content/uploads/2022/07/FW1b_eVaMAAot-S.jpg)
यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार सर्वश्री दादाजी भुसे, संदिपान भुमरे, संजय राठोड, भरत गोगावले, दीपक केसरकर, संजय शिरसाट यांच्यासह इतर मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.