असा असेल देवी चतुःशृंगी चा नवरात्रौत्सव …

Date:

 

unnamed2

श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्ट
    असा असेल या वर्षीचा नवरात्रौत्सव – २०१६

‘    १ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०१६ – नवरात्रौत्सव
‘    मंगळवार, १ ऑक्टोबर सकाळी ९ ते ९.३० – घटस्थापना
‘    सकाळी ७. ३० ते ९.०० – अभिषेक, श्रीसूक्त, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करणे
‘    सकाळी १० – महाआरती
‘    दररोज सकाळी १० व रात्री ९ – महाआरती
‘    उत्सव काळात मंदिर २४ तास खुले
‘    श्रीनिसाय व्यंकटेश कुलकर्णी स्वामी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या इच्छेनुसार अंदाजे चौदा किलो
‘    चांदीची प्रभावळ देवीच्या चरणी अर्पण
‘    गणपती मंदिरात दररोज दुपारी सहा भजने
‘    रविवार २ ऑक्टोबर सकाळी ९.३० ते १२ – शिवशक्ती ग‘ुपतर्फे श्रीसूक्त पठण
‘    मंगळवार, ४ ऑक्टोबर सकाळी ७.३० ते ९ – वेदवती संस्थेतर्फे श्रीसूक्त पठण
‘    शुक‘वार, ७ ऑक्टोबर सकाळी ७.३० ते ९ – वैशाली बुरटे यांच्यातर्फे श्रीसूक्त पठण
‘    शनिवार, ८ ऑक्टोबर दुपारी ४ – सुयोग मित्र मंडळाच्या वतीने वृध्दाश्रमातील महिलांसाठी ’आजीबाईंचा भोंडला’
‘    सोमवार, १० ऑक्टोबर रात्री ८ पासून – नवचंडी होम
‘    मंगळवार, ११ ऑक्टोबर दुपारी ५ पासून – सीमोल्लंघनाची मिरवणूक मंदिरापासूून, बँड, ढोल, लेझीम, नगारा, चौघडा, भुत्ये, वाघ्या, मुरळी, देवीचे सेवेेकरी
यांचा समावेश, हेलिकॉप्टरमधून देवीवर पुष्पवृष्टी
‘    देवदत्त गोपाळ अनगळ व कुटुंबिय या वर्षीचे सालकरी
‘    पौरोहित्य नारायण कानडे गुरुजी
‘    पूजा व प्रसाद साहित्याचे सात स्टॉल
‘    पोलिस, होमगार्ड, खाजगी सुरक्षा रक्षक, मंदिरात बंदुकधारी सुरक्षा रक्षक
‘    व्यवस्थापन सहाय्यासाठी अनिरुध्द सेवा केंद्राचे १५० स्वयंसेवक
‘    सुरक्षिततेसाठी २० सीसीटीव्ही कॅमेरे
‘    महापालिकेतर्फे किटकनाशकांची फवारणी, कचरा उचलण्यासाठी जादा कंटेनर, पाणी निर्जंतुकीकरण करणे
‘    ग‘ीन हिल्स ग‘ुपच्या सहकार्याने निर्माल्याचे खत निर्माण करण्याचा प्रकल्प
‘    अग्निशामक दलाची गाडी
‘    मॉडर्न विकास मंडळ व सुयोग मित्र मंडळाच्या वतीने तातडीचे वैद्यकीय मदत केंद्र व रुग्णवाहिका
‘    पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य पार्किंगची व्यवस्था
‘    दर्शन घेऊन लवकरात लवकर बाहेर पडता यावे यासाठी बॅरिकेडसची व्यवस्था
‘    मंदिर परिसरात रंगरंगोटीची कामे अंतिम टप्प्यात
‘    मंदिरावर विद्युत रोषणाई, वीज गेल्यास जनरेटरची सोय
‘    सर्व भाविकांचा यात्रेसह संपूर्ण वर्षाचा मंदिराच्या परिसरात विमा
‘    रांगेत उभे राहाणार्‍या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

         डॉ. गंगाधर अनगळ, अध्यक्ष, ९४२२५०६५९३
संपर्क अधिकारी, संजय मयेकर ९४२२०१५४९२

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनकवडे उद्या करणार भाजपात प्रवेश

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या...

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...