पुणे-राष्ट्रवादीची आंदोलने म्हणजे हे इव्हेंट आहेत. छगन भुजबळांना अटक केली तेव्हा असले इव्हेंट राष्ट्रवादीने का केले नाहीत ? असा सवाल करत शरद पवारांच्यावरील इडी च्या कारवाईत सरकारचा कुठलाही हाथ नाही असा दावा करत खरे तर हा शिखर बँक घोटाळा आणि त्याची चौकशी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच लावली होती आणि न्यायालयाच्या आदेशानुसारच यांसंदर्भात कारवाई होते आहे . इडी हि स्वायत्त संस्था असून त्यात सरकारचा हस्तक्षेप होत नसूनजर याबाबत शरद पवार यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांनी कोर्टात जावे असा सल्ला पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिला आहे … पहा आणि ऐका नेमके चंद्रकांत दादा यांनी काय म्हटले आहे …
भुजबळांना अटक केली तेव्हा हे आंदोलनाचे ‘इव्हेंट ‘का केले नाहीत ? चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला सवाल
Date: