महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे निश्चित करण्यात आले होते. मात्र, कोणी एकाने सुरुवात केली, तर दुसराही गप्प बसत नाही. जरा...
रिपब्लिकन पक्ष हा भाजपचा सच्चा साथीदारपुणे :रिपब्लिकन पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा सच्चा साथीदार आणि महायुतीतील भागीदार आहे. महायुती परिपूर्ण झाली असून यापुढे त्यात...
निवडणूक आयोगाचा गोंधळी कारभार, बोगस मतदान, पैसा व सत्तेचा निवडणुकीत प्रचंड गैरवापर.
मुंबई, दि. २१ डिसेंबर २०२५
नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाचा गलथान कारभार अधिरेखीत झाला...
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे आभार
मुंबई:नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला दणदणीत यश देऊन मतदारांनी विकास, सेवा,...
राज्यातील सर्वाधिक जागा जिंकत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह विजय साजरा करत जल्लोष केला.
https://youtu.be/YT0BRJoJQiI
विजयी नगराध्यक्षांची यादी खालीलप्रमाणे
चंदगड नगरपंचायत-...