भाजपाकडून सरकारी यंत्रणांचा पुन्हा गैरवापर, सचिन वाझेचा बोलविता धनी कोण?
अनिल देशमुख, श्याम मानवांनी देवेंद्र फडणवीसांचा बुरखा फाडल्यानंतर वाझे कसा प्रकटला.
मुंबई, दि. ३ ऑगस्टनिलंबित पोलीस...
उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे. ते अत्यंत वैफल्यग्रस्त झाले आहे. या वैफल्यातूनच ते अशा प्रकारचे शब्द वापरत आहे. त्यावर काय उत्तर देणार?...
मी ढेकणाला आव्हान देत नाही म्हणत फडणवीसांवरही टीका
https://www.youtube.com/watch?v=gxmI2rCuEAM&t=5285s
पुणे- अहमदशहा अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा आले होते. पुण्यात येऊन भाषण करुन गेले. त्यांना संघाचे...
मुंबई- मी 4 पाच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते, त्यातून जी वस्तूस्थिती समोर आणली. त्यानंतर सचिन वाझे जे बोलले ती देवेंद्र फडणवीस...
वाझेंच्या आरोपांवरून संजय राऊतांचा हल्ला-वाझेंना वॉशिंग मशीनमध्ये टाकतीलपुणे- तुरुंगातील आरोपींना भाजपकडून प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली जात आहे. पराभवाच्या भीतीने गुंडांचा वापर केला जात आहे...