अशोक गेहलोत, भूपेश बघेल, चरणजितसिंह चन्नी, सचिन पायलट यांच्याकडे विभागनिहाय जबाबदारी
मुंबई, दि. १५ ऑक्टोबरकाँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकासाठी विभागनिहाय वरिष्ठ...
जालना-महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. या प्रकरणी...
मुंबई, दि. १५ ऑक्टोबर २०२४विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व मविआ सज्ज आहे. भाजपा युती सकारने अडीच वर्षात प्रचंड भ्रष्टाचार केला आहे, तिजोरीत पैसा नाही, निधीची...
पुणे- एकेकाळी राजकारणाला एवढे महत्व नव्हते. बॉलीवूड सर्वात strong होते. पण आताच्या राजकारणाने बॉलीवूड संपविले.सिनेमे आता रसिकांच्या साठी निघत नाहीत तर राजकारणासाठी निघतात.अशा दशकाच्या...
मुंबई दिनांक १५ ऑक्टोबर २०२४- महाराष्ट्र विधान परिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्य आज दिनांक १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचेकडून...