भाजपा युती सरकारच्या काळात घोटाळ्यांचे विक्रम, ४० टक्के कमिशनवाले सरकार.
महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या भाजपाला धडा शिकवून जनता काँग्रेस मविआचे सरकार आणेल.
महाराष्ट्राला देशात पुन्हा नंबर...
मुंबई-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांचीउचलबांगडी करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. निवडणूक आयोगाचा रश्मी शुक्ला यांची बदली...
पिंपरी, पुणे (दि. ४ नोव्हेंबर २०२४) भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेशदादा लांडगे यांनी विकास कामे करताना पक्षभेद बाजूला ठेवून कामे केली. राष्ट्रवादीच्या...
नागपूर-
चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोपअपमान करणाऱ्यांना महिलाच धडा शिकवतील
कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी महाराष्ट्रातील लाडकी बहिण, शेतकऱ्यांची वीज बिलमाफी या योजना चुकीच्या असून त्या सरकारला...