Politician

अमृता फडणवीसांबद्दल प्रख्यात गायिकेचे आक्षेपार्ह वक्तव्य; संविधान व मानवी अधिकारांच्या चौकटीत दखल आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे यांची ठाम भूमिका

“न्यायाच्या नावाखाली हिंसक आणि अमानवी भाषेला प्रोत्साहन देता येणार नाही” – डॉ. गोऱ्हे मुंबई, दि. २७ जानेवारी २०२६ :भंडारा येथे आयोजित एका गायनाच्या कार्यक्रमात गायिका...

आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करा.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची राज्य निवडणूक आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार. मुंबई, दि. २७ जानेवारी २०२६ राज्यात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू...

पुण्यात काँग्रेसचे काही नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्या संपर्कात ?

राजकीय वर्तुळात खळबळ माजविणारी बातमी पुणे- चंद्रपूरात कॉँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचे एकीकडे सुधीर मूनगुंटीवार यांनी म्हटले आहेत तर दुसरीकडे पुण्यात एकहाती मोठे बहुमत...

मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

आत्तापर्यंतच्या डाव्होस मध्ये घोषणा केलेल्या MoU वर आणि त्यांच्या कार्यकाळात  महाराष्ट्रात किती मोठे परकीय उद्योग सुरू झाले यावर मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का? मुंबई : महाराष्ट्राच्या...

हिरवा साप आपला इतिहास विसरलाय:महाराष्ट्राला ‘हिरवे’ करण्याचे स्वप्न पाहणाऱ्याला इथेच गाडले गेले, नीतेश राणेंचा जलील यांना इशारा

मुंबई-ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर AIMIM च्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या 'मुंब्रा हरा कर देंगे' विधानाला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पाठिंबा दिला....

Popular