Politician

महाराष्ट्र पुन्हा अस्थिरता -अराजकतेच्या झोक्यावर ; उद्धव ठाकरे निकालाबाबत दु:खी

पुणे- आमचा महाराष्ट्र पुन: पुन्हा अस्थिरता व अराजकाच्या झोक्यावर गटांगळ्या खात आहे. दु:ख याचेच आहे.;महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दु:खी झाले...

मोदींचा महाराष्ट्राच्या मातीवर काहीएक हक्क नाही—प्रदीप जैन

पुणे- देशातील जनतेला खोटेस्वप्नेदाखवून व खोटेबोलून सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीयांचा महाराष्ट्राच्या मातीवर काही एक हक्क नाही अशी टीका कॉंग्रेसचेमाजी केंद्रींय मंत्री प्रदीपजैन यांनी...

रमेश बागवे तिसऱ्यांदा विजयी होणार – कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा निर्धार

पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचाराची सांगता दुचाकी रेलीने उत्साहात...

प्रचार संपला … हुश्श …।

मानकर यांच्या विजयाची धास्ती घेतल्यानेच संघ परिवाराचे 'मत ' संचलन-अंकुश काकडे कसब्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीपक मानकर यांच्या विजयाची धास्ती घेतल्यानेच संघ परिवाराने 'मत...

विनायक निम्हण यांची दुचाकी रॅली

शिवाजीनगर मतदारसंघात ‘काम करणार्‍यास मत’ या विचारांचे वारे मतदारसंघात वाहत आहे. मतदारसंघातील हजारो ज्येष्ठ नागरीक, महिला,युवा वर्ग, खेळाडू, असे सारेच घटक ‘काम करणार्‍यास मत’...

Popular