मुंबई-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलेच तोंडसूख दिले. त्यांनी त्यांना गद्दार, नमक हराम, एहसान फरामोश,...
समोरच्या बाकाकडे पाहून हातवारे व इशारे केल्याचा आरोप; जाधवांवरही ठपकामुंबई-विधानसभेत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे व भास्कर जाधव यांच्या निलंबनाची...
दारु परवाने कंपन्यांसाठी खुले करण्यामागे पुण्याचे पालकमंत्री, Conflict of interest विचारात घेऊन उत्पादन शुल्क खाते काढून घ्या.
पुणे, मुंबई, दि. १६ जुलै २०२५भाजपाकडे मोठे चमत्कार...
माझ्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न - आव्हाड: मी एकटाच आहे, कधीही ये अशी पडळकरांची धमकी मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड व...
मुंबई- राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याच्या घटनेमुळे सध्या महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी बुधवारी औचित्याच्या...