Politician

गेल्या 40 वर्षांतील हे सर्वात मोठे यश – खासदार काकडे

पुणे, दि. 27 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील आजपर्यंतच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहिले तर, राज्यातील जनतेने आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठे मताधिक्य दिले....

विजयानंतर ही कोथरूड मध्ये भेटी गाठी सुरुच …

पुणे - कोथरूडकर आणि पुण्याच्या समस्या सोडवून विकास पर्व कायम ठेवण्यास मी कटिबद्ध आहे, हा निवडणूक प्रचारादरम्यान दिलेला शब्द कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि भारतीय...

शिवसेनेसोबत जाणार नाही’, निकालानंतर शरद पवारांचे स्पष्टीकरण

बारामती- कालच्या विधानसभा निकालानंतर शिवसेनेचे पारडे जडं झाल्याचे दिसत आहे. विधानसभेत भाजपला आपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर आता शिवसेना आपल्या अटींच्या जोरावर सत्ता स्थापन...

‘त्यांनी ‘२८८ ठिकाणी लढा देवून कॉंग्रेस आघाडीचे घेतले ४२ बळी, मात्र …

मुंबईः लोकसभा निवडणुकीपाठोपाठ राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला बसला आहे. राज्यातील २८८ मतदारसंघात वंचित ने निवडणूक लढविली पण प्रत्यक्षात या...

सीएम कडून काकडेंना शाब्बासकी !

पुणे : खासदार संजय काकडे यांनी भाजपामध्ये केलेलं ‘इनकमिंग’ भाजपाच्या शिवाजीनगर, कोथरुड आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील विजयामध्ये अतिशय महत्वपूर्ण ठरले. या तीनही...

Popular