News

बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरू

मुंबई, दि. 7 : बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवाचा बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते बेलापूर येथे आज शुभारंभ झाला. या...

वेटलिफ्टिंगमध्ये वीणाताई आहेरचा राष्ट्रीय विक्रम

आकांक्षा व्यवहारेचे ४५ किलो गटात पहिले सुवर्णवेटलिफ्टिंगमध्येच अस्मिता ढोणेचाही विक्रमटेनिसमध्ये महाराष्ट्राची अपेक्षित कामगिरीकबड्डीत मुलींचा विजय, तर मुलांचा पराभवनेमबाजीत सानियाला ब्राँझपदक भोपाळ/इंदोर/खारगांव : वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अपेक्षित...

नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाच्या वतीने 22 व्या भारत रंग महोत्सव 2023 चे 16 ते 26 फेब्रुवारी दरम्यान आयोजन

नवी दिल्‍ली, 6 फेब्रुवारी 2023 नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) वतीने 16 ते 26 फेब्रुवारी दरम्यान  22 व्या भारत रंग महोत्सव (बीआरएम),...

भारतातील सर्व 75 रामसर स्थानांवर जागतिक पाणथळ दिन उत्साहात साजरा

नवी दिल्‍ली/मुंबई, 6 फेब्रुवारी 2023 देशभरातील सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश प्रशासनांतर्फे भारतातील सर्व 75 रामसर स्थळांवर जागतिक पाणथळ दिनानिमित्त 200 हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन...

पुणे -नाशिक हाय स्पीड रेल्वेला केंद्राची तत्त्वतः मंजुरी  – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली, 5 : पुणे -नाशिक या दोन शहरांना हाय स्पीड रेल्वेने जोडण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावास आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्वतः मंजुरी दिल्याची...

Popular