News

महाराष्ट्र मासेमारी अधिनियमात सुधारणांसाठी तज्ज्ञ समिती गठित

मुंबई, दि. 17 :आधुनिक काळानुरूप महाराष्ट्र मासेमारीबाबत अधिनियम, 1960 मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. या सुधारणांच्या शिफारशी शासनास सादर करण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार...

महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘सोनचिरैया सुपर मार्केट’ची  भूमिका महत्त्वाची

रत्नागिरी दि. 17 : महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सोनचिरैया सुपर मार्केटची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. केंद्र शासन पुरस्कृत ‘दीनदयाळ...

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि. 17 :- महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस शनिवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचे आज येथील छत्रपती शिवाजी महाराज...

मराठवाडा विभागाच्या माहिती संचालकपदाचा किशोर गांगुर्डे यांनी स्वीकारला कार्यभार

औरंगाबाद, दि.17 – बदलती माध्यमे आणि तंत्रज्ञानाचा अंगीकार करुन शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी तसेच शासकीय योजना, उपक्रमांच्या प्रसारासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन मराठवाडा विभागाचे...

धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी स्वयम् योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदत

मुंबई, दि. १७ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजनेअंतर्गत ऑफलाईन...

Popular