News

फडणवीस लाचार, लाळघोटे;एकनाथ शिंदे गुंडांचे मंत्री,ठाण्याचे पोलिस आयुक्त बिनकामाचे-उद्धव ठाकरे संतापले ..

गुंडांनी रोशनी शिंदेंच्या पोटात लाथा मारल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होम टाऊन असलेल्या ठाणे शहरात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला अमानुष मारहाण झाल्याची घटना घडली आहे....

सिक्कीममध्ये हिमस्खलन, 7 पर्यटकांचा मृत्यू:11 गंभीर

सिक्कीमची राजधानी गंगटोकमध्ये मंगळवारी हिमस्खलन झाले. त्यात 6 पर्यटकांचा बळी गेला. मृतांत 4 पुरुष, 2 महिला व एका मुलाचा समावेश आहे. ही घटना दुपारी...

म्हाडा कोकण मंडळ सोडतीसाठी अर्ज सादर करण्यास १९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

 मुंबई, दि. ४ :- म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर-जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ४६४० सदनिका व १४ भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज...

शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता सुलभपणे कर्ज द्यावे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: “शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे, बँकांनी सिबिल स्कोअरचे निकष त्यांना लाऊ नयेत. शेतकरी, कष्टकरी, सहकार यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करीत...

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची शहरातील विकासकामांना भेट

पुणे - राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे महानगरपालिकेतर्फे जायका प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या डॉ. नायडू मैलापाणी शुद्धीकरण...

Popular