News

प्रत्येक मूल येणार शिक्षण प्रवाहात – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. २५ : महाराष्ट्राला शिक्षणाची प्रदीर्घ आणि आदर्श परंपरा आहे. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य ‘पहिले पाऊल’ या उपक्रमातून घरोघरी...

जागतिक पातळीवर भारतीय विद्यार्थी यशस्वी व्हावेत यासाठी  प्रयत्न – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि.25 : “विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊन जागतिक पातळीवर विद्यार्थी यशस्वी व्हावेत आणि आदर्श जबाबदार नागरिक घडावेत, यासाठी राज्य शासन प्रयत्न...

राज्य शासनाच्या सेवेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र दिनी नियुक्ती पत्र देण्यात येणार

मुंबई, दि. २५ : राज्य शासनाच्या विविध परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या २ हजार २ उमेदवारांना महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र...

लोकसहभागातूनच मन्याड नदीला पुनर्जीवित करणे शक्य – जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा

देगलूर तालुक्यातील शहापूर येथेजल ग्रामसभेने जलसाक्षरतेचा रचला अनोखा पाया    नांदेड :- ज्या गावकुशीतून नदी खळखळून वाहत असते तिच्या काठावरची समृद्धी अधिक प्रवाहित होत असते. तिच्या...

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांमध्ये अधिक पारदर्शकता येणार -सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टिम या संगणक प्रणालीचे (PMIS) उद्घाटनमुंबई, दि. २४ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने व विभागाचा का म...

Popular