News

आता उद्घाटनासाठी सुद्धा सुप्रीम कोर्टात याचिका, राष्ट्रपतींनी करावे नव्या संसदेचे उद्घाटन; 20 विरोधी पक्षांचा बहिष्कार, 17 पक्ष सहभागी होणार

सकाळी हवन-पूजा, दुपारी 12 वाजता पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन28 मे, रविवारी सकाळी नवीन संसद भवनात हवनासह पूजा -. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 12 वाजता...

बारावीचा निकाल जाहीर ! राज्याचा निकाल 91.25 टक्के

या वेबसाईटवर पाहता येणार निकालmahresult.nic.inhttps://hsc.mahresults.org.inhttp://hscresult.mkcl.org पुणे:: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने...

तीन देशांचा दौरा करून PM मोदी दिल्लीत 

 मोदींनी बुधवारी ऑस्ट्रेलियात घेतली पत्रकार परिषदनवी दिल्ली-तीन देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सकाळी दिल्लीत परतले. पालम विमानतळावर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी...

मुंबई पारबंदर- एमटीएचएल आर्थिक भरभराट आणणारा प्रकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महत्त्वाकांक्षी समुद्री पुलाची मुख्य भूमीशी (mainland) प्रत्यक्ष जोडणी पूर्ण महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा मार्ग एमटीएचएलवरून – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. 24 :- मुंबई पारबंदर अर्थात एमटीएचएल प्रकल्प आर्थिक भरभराट...

राज्याच्या स्थापित क्षमतेत ६६० मेगावॅटची भर पडणार महानिर्मितीचा ४ था सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील संच

नवी दिल्ली : महानिर्मितीच्या भुसावळ 660 मेगावॅट संच क्रमांक 6 चे अभियांत्रिकी, खरेदी आणि उभारणीचे काम केंद्र शासनाचा सार्वजनिक उपक्रम मेसर्स भेल (BHEL) कंपनी करीत असून...

Popular