News

छतावरील सौर ऊर्जानिर्मितीत महावितरणकडून ७५ टक्के उद्दीष्ट पूर्ण

मुंबई, दि. १५ जुलै २०२३ : उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौर ऊर्जेचा वापर करून शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०...

राहुल गांधींची सर्वोच्च न्यायालयात याचिका, गुजरात हायकोर्टाच्या शिक्षा कायम निर्णयास आव्हान

नवी दिल्ली- मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी आपल्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली आहे....

देहव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी समिती गठित करून प्रस्ताव सादर करावा – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई: देह व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांनासुद्धा शिक्षणाचा समान अधिकार आहे. या महिलांचे आरोग्य आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या समस्यांवर उपाययोजनांसाठी समिती गठित करण्यात येईल. या...

प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषात उत्पन्न मर्यादेत वाढ केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून प्रधानमंत्र्यांचे आभार

मुंबई, दि. १५ : - मुंबई महानगर क्षेत्र –एमएमआर मध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS) प्रधानमंत्री आवास योजनेतील परवडणाऱ्या घरांसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय...

पनवेल ते इंदापूर या रखडलेल्यामार्गाचे कामाची एक लेनगणपतीपूर्वी सुरू होणार

कशेडी घाटातील भुयारी मार्गाचीएक लेनही लवकरच सुरू करणारसार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची ग्वाही रत्नागिरी -राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज शुक्रवारी मुंबई-...

Popular