News

जर बियाणेच बोगस असेल तर फक्त छोट्या दुकानदारांवर कारवाई का? कंपन्यावर कारवाई कधी करणार ?

बोगस बियाण्यांचा प्रश्न विधानसभेत पुन्हा गाजलाकाँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी कृषिमंत्र्यांना केली विचारणाखतांची लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांना नोटीस पाठवल्याची कृषिमंत्री यांची माहिती मुंबई :...

अन्नदात्याला लुबाडणाऱ्या खत-बियाणे कंपन्यांवर काय कारवाई करणार? : नाना पटोले

शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या तक्रारीही घेतल्या जात नाहीत. मुंबई, दि. २६ जुलैजगाचा पोशिंदा असलेल्या अन्नदात्याला खत, बियाणे कंपन्या लुबाडत आहेत. बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक केली...

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा, मुंबई पोलिसांच्या सूत्रांची माहिती; आता व्हिडिओ लिक करणाऱ्याचा शोध सुरू

मुंबई -भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ मॉर्फ नसून खरा असल्याचा दावा मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी बुधवारी केला. तपास पथकाने सोमय्या...

सफाई कामगारांच्या आरोग्यविषयक समस्यांकडे गंभीर्याने पाहावे; तात्काळ बैठक घेण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश.

महापालिकेतील अधिकाऱ्यांची बदली होत नसल्याने कामगार सुविधेपासून वंचित राहतात. मुंबई दि.२६: बृहन्मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांची दोन वेळा आरोग्याची चाचणी करून उपचार केले जातात मात्र त्यांना...

पत्रकारांच्या प्रश्नांबाबत डिसेंबरपर्यंत धोरणात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणी करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई दि.२५: राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नासंदर्भात सभागृहात अनेक सूचना आल्या आहेत. त्यावर अभ्यास समिती करण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र अशा प्रकारच्या बऱ्याच सूचना दिल्या जातात...

Popular