News

अधिवेशनाचा कालावधी पूर्ण करा; चार ऑगस्टपर्यंत सभागृह चालवा

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची सभागृहात मागणी मुंबई :विधानसभेचे हे सभागृह अत्यंत महत्त्वाचे असून या सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर विवाद होत असतो अनेक...

आरोग्य सुविधांअभावी मृत्यू हे सरकारला शोभणारे नाही

बाळासाहेब थोरात यांचा सरकारवर हल्लाबोलआपल्याला प्रगत म्हणून घेण्याचा अधिकार आहे का?स्थगन प्रस्तावाद्वारे सभागृहात चर्चेची मागणी मुंबई : इगतपुरीतील एका आदिवासी महिलेला वेळेवर उपचार मिळत नाही,...

इगतपुरी तालुक्यातील आदिवासी गरोदर महिलेच्या मृत्युस सरकारच जबाबदार :- नाना पटोले

रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्चुनही आदीवासी व गाव- खेडी रस्त्यापासून वंचितच. भाजपा सरकार फक्त मुठभर श्रीमंतांसाठीच; गरिब, आदिवासी लोक मात्र सुविधांपासून वंचित. मुंबई, दि. २६ जुलैराज्यात रस्त्यांसाठी...

मुंबई विद्यापीठाचे निकाल वेळेवर लवण्यासंदर्भात जबाबदारी निश्चित करा

बाळासाहेब थोरात यांची सभागृहात मागणीविद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाही, नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? मुंबई : मुंबई विद्यापीठाचे विविध विषयांचे निकाल उशिरा लागतात, काही परीक्षांचे निकाल...

सलमान खानला धमकी देणारा गँगस्टर विक्रम ब्रारला UAEमधून अटक

जयपूर-अभिनेता सलमान खानला धमकी देणाऱ्या विक्रम ब्रार या गॅंगस्टरला NIA ने बुधवारी UAE मधून अटक केली आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येत ब्रारचाही...

Popular