News

पावसाने घरे पडलेल्या गरिबांना घरकुल योजनेतून घरे द्या.

मुंबई, दि. २७ जुलैमहाराष्ट्राचा अर्धा भागात अतिवृष्टीत बुडाला आहे आणि अर्ध्या भागात पाऊस पडलेला नाही. शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. सरकारने १० हजार...

राज्यात सर्पदंशावरील औषधांचा काळाबाजार

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचा सभागृहात गंभीर आरोपरायगडच्या पेणमध्ये झालेल्या दुर्घटनेचे विधानसभेत पडसादप्रगत म्हणून घेण्याचा आपल्याला खरंच अधिकार आहे का? मुंबई : पेण...

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 27 : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करणारच. याप्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी माहिती...

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्पदंश आणि अपेंडिक्स या आजारांचा समावेश करणार- आरोग्य मंत्री तानाजी सावंत

मुंबई, दि. 27 : महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत सर्पदंश आणि अपेंडिक्स या आजारांचा समावेश करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी...

साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता एका क्लिकद्वारे जमा

महाराष्ट्रातील ८५ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना लाभ मुंबई, दि. २७ :- राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात...

Popular