News

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने कोरोना प्रतिबंधक लस विकसित केली- वैद्यकीय चाचण्यांना आठवड्यात प्रारंभ

पुणे-कोरोना व्हायरसवर पुण्यातील जगप्रसिद्ध सीरम इन्स्टिट्यूटने प्रतिबंधक लस विकसित केली असून, या लसीच्या वैद्यकीय चाचण्यांना देशभरात येत्या आठवड्यात प्रारंभ होणार आहे. या वैद्यकीय चाचण्यांसाठी देशातील...

कोरोनाचे आज १२३० नवीन रुग्ण;राज्यात एकूण रुग्ण २३ हजार ४०१

४७८६ रुग्ण बरे होऊन घरी -आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, दि.११: राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या २३ हजार ४०१ झाली आहे. आज १२३० नविन रुग्णांचे निदान झाले...

भारतीय रेल्वे द्वारा ठराविक प्रवासी सेवा उद्या पासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार

नवी दिल्‍ली-12 मे 2020 पासून भारतीय रेल्वे हळूहळू प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याची योजना आखत आहे.  सुरुवातीला 15 मार्गावरील सेवा सुरू होतील (30 रिटर्न...

राज्यातील 25 हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू, 6 लाख कामगार रुजू; उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

मुंबई. कोरोना संकटामुळे जगभरातील उद्योग, व्यापार ठप्प आहेत. राज्यावरदेखील याचा विपरित परिणाम झाला आहे. असे असले तरी उद्योग विभागाने ठोस पावलं उचलल्याने उद्योग क्षेत्र पूर्वपदावर...

चालू शैक्षणिक वर्षांपासून पहिली व सहावीत मराठी सक्तीची

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी घेतला आढावा मुंबई, दि .११ : राज्यात २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांपासून पहिली व सहावीत या वर्गासाठी सर्व माध्यमांच्या शाळांतून मराठी...

Popular