पणजी-
गोव्यातील पत्रसूचना कार्यालयातर्फे (पीआयबी) प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी ‘आपल्या भोवतालचे महासागर जाणून घ्या’ या संकल्पनेवर आधारित वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय समुद्रशास्त्र...
नवी दिल्ली-
भारताने 16 जुलै 2025 रोजी लडाख येथे आकाश प्राईम या भारतीय लष्करातील आकाश शस्त्र प्रणालीच्या आधुनिक आवृत्तीच्या मदतीने अतिउंचीवरील दोन हवाई अतिद्रुतगती मानवरहित...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाशिर्डी व पुरंदर विमानतळाच्या कामाचा आढावामुंबई, दि. 17 : आगामी काळात होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या दृष्टीने शिर्डी विमानतळ हे महत्त्वाचे विमानतळ...
पोलीस प्रशासनाची दिरंगाई आणि रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्ष व दुटप्पी भूमिकेबद्दल व्यक्त केली तीव्र नाराजी
मुंबई : बॉम्बे रूग्णालय, मुंबई येथे महिला कर्मचाऱ्यांवरील झालेल्या अत्याचार प्रकरणी...
मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड व सत्ताधारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वादाचे आज विधानभवन परिसरात तीव्र पडसाद उमटले. या दोन्ही...