मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. या याचिकेद्वारे त्यांच्यावर हिंदी भाषिकांविरोधात हिंसाचाराला खतपाणी घालण्यासह द्वेष पसरवण्याचा आरोप...
मुख्यमंत्री यांना निवेदन सादर
मुंबई, १८ जुलै २०२५ : महाराष्ट्राची समृद्ध मराठी भाषा राज्याच्या सीमा ओलांडून देशभर तसेच परदेशात प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी विधान भवनात महत्त्वपूर्ण बैठक...
आमदार माजलेत अशी सर्वत्र चर्चामुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या परिसरात गुरूवारी झालेल्या हाणामारीवर तीव्र संताप व्यक्त केला. कालच्या घटनेमुळे कुणा एकाची प्रतिष्ठा गेली नाही....
विधानसभा अध्यक्षांचा निर्णयमुंबई-विधानसभा अध्यक्षांनी काल झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे विधान भवन परिसरामध्ये अधिवेशन चालू असताना केवळ आमदार, त्यांचे स्वीय सहाय्यक...