News

पालिका निवडणुकांचं चांगभलं:तीन आठवडे पुन्हा पुढची तारीख …

लोकनियुक्त प्रतिनिधींचे राज्य येण्याची वाटच पहा ..... मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी महत्वाची बातमी समोर येत आहे....

आंतरराष्ट्रीय विमानतळावर पेस्टच्या स्वरूपातील 8 किलो सोने जप्त केले

मुंबई- महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांच्या पथकाने, 17 जानेवारी 2023 रोजी दुबईहून मुंबईला येणारा प्रवाशांचा गट,  भारतात पेस्टच्या स्वरुपात सोन्याची तस्करी करत असल्याच्या विशिष्ट गुप्त...

तीन राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर:त्रिपुरात 16 फेब्रुवारीला, मेघालय-नागालॅंडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान, निकाल 2 मार्चला

नवी दिल्ली- केंद्रीय निवडणुक आयोगाने बुधवारी त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडच्या विधानसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर केल्या. त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारीला तर मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान...

कसबा पेठ अन् पिंपरी चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर

मुक्ता टिळक-लक्ष्मण जगताप यांच्या मृत्यूनंतर रिक्त जागांवर निवडणूक पुणे-कसबा पेठ अन् पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान पार पडणार...

दावोस जागतिक आर्थिक परिषदेत गुंतवणुकीचे १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार

मुंबई दि. १८ : दावोस येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. प्रथमच दावोस इथे महाराष्ट्राचे इतक्या...

Popular