पुणे - "डिझाईन शिक्षणाचा प्रवास कौशल्ये शिकण्यापासून आता डिझाईन प्रक्रियेमागच्या संकल्पना समजून घेण्यापर्यंत झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ डिझाईन तयार करण्यावर मर्यादित न राहता या डिझाईनच्या कौशल्याने आपल्या व्यवसायनिर्मितीत...
पुणे - वीजग्राहकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी नव्याने लोकपाल आपल्या दारी ही संकल्पना राबविण्यात येत असून, जिल्हास्तरावरील तक्रारींचे निवारण करण्यावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती...
पुणे - शहरातील युवावर्गाचे शैक्षणिक, व्यावसायिक, वैयक्तिक प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांच्यासाठी व्याख्याने व कार्यशाळा घेण्यासाठी "हॅलो माय फ्रेंड‘ या हेल्पलाइनचे...
पुणे-
क्षेत्रसभेच्याकायद्याची उघड उघड पायमल्ली करून वावरणाऱ्या सर्वच नगरसेवकांवर आणि महापालिका आयुक्तांवारही तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते विजय कुंभार यांनी...