Local Pune

वीजसेवेच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी महावितरणचे कॉल सेंटर 24 तास उपलब्ध

पुणे : खंडित वीजपुरवठ्यासह सर्व प्रकारच्या तक्रारी किंवा इतर माहिती देण्यासाठी, विचारण्यासाठी महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्ग (सेंट्रलाईज कस्टमर केअर सेंटर) 24(7 उपलब्ध असून...

पुणे-लोणावळा रेल्वेच्या आणखी दोन मार्गासाठी निधी देणार- गिरीश बापट

पीएमआरडीएच्या बैठकीत निधीचा हिस्सा देण्याच्या प्रस्तावास मंजुरी पुणे : पुणे ते लोणावळा दरम्यानच्या उपनगरीय रेल्वेसाठीचे आणखी दोन मार्ग विकसित करण्यासाठी आवश्यक असणारा निधी देण्यास पुणे...

महावितरणच्या कॉल सेंटरमध्ये संपर्क क्रमांक नोंद करणे झाले सोपे

  नोंदीनंतर ग्राहक क्रमांक सांगण्याची गरज नाही पुणे : वीजसेवेबाबत सर्व प्रकारच्या तक्रारी दाखल करण्यासाठी किंवा माहिती विचारण्यासाठी महावितरणने सुरु केलेल्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्ग (सेंट्रलाईज...

पुणे पालिकेच्या ‘जतन यूथ फेस्टिव्हल’चा शानदार समारोप

पुणे : पुणे महापालिका आयोजित ‘जतन’ या ‘पुणे यूथ फेस्टिव्हल’चा सोमवारी शनिवारवाडा येथे महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते आणि खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण...

‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस’च्या वतीने स्व.आर.आर.पाटील यांना आदरांजली

पुणे : ‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस’च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. आर.आर.पाटील (आबा) यांना प्रथम स्मृतिदिनानिमित्त हिराबाग येथील पक्ष कार्यालयात आदरांजली...

Popular