गेले काही दिवस सातत्याने १६ हजार मेगावॉटपेक्षा अधिक वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणने मंगळवारी ३७०.९८ दशलक्ष युनिट एवढी वीज पुरवली. आजवरचा हा सर्वाधिक वीज पुरवठा...
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेसब्युरो’’(प्राब) च्या एक्झिट पोलमध्ये भाजप- 118, शिवसेना-79, काँग्रेस-42, राष्ट्रवादी-36 ,मनसे-7 आणि इतरांना 6 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एबीपी माझा- नेल्सन पोल...
पुणे-
महाराष्ट्रातील ऐतिहासिक विधानसभा निवडणुकीचे मतदान सायंकाळी 6 वाजता संपले आहे. राज्यात साधारण साठ टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात...
पुणे- एक व्यक्ती म्हणजेएक संस्था असणाऱ्या अनेक व्यक्ती लाभल्या, हेपुणेशहराचेमोठेभाग्य आहे. डॉ. मोहन धारिया हेसुद्धा केवळ एक व्यक्ती नव्हतेतर एक संस्थाच होती, असेसांगत त्यांनी...
पुणे-नागरिकांनी उस्फुर्तपणे मतदान करावे यासाठी इको क्लीन कार्स च्या वतीने नागरिकांना मोफत कार वॉश करून दिले जाणार आहे. मतदान केल्याची निशाणी दाखविल्यानंतर त्यांची कार...