Local Pune

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलवाडीमध्ये २१ हजार किलो खिचडीचे भाविकांना वाटप

पुणे | प्रतिनिधी 'प्रति पंढरपूर' म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील विठ्ठलवाडी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या भक्तिभावाने कार्यक्रम संपन्न झाला. सतीश मिसाळ फाउंडेशनच्या वतीने यावेळी...

महापारेषणच्या इन्फोसिस-पेगासस अतिउच्चदाब वाहिनीत बिघाड

महावितरणच्या ९१ उच्चदाब व १२ हजार लघुदाब ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळित इतर मार्गाने वीजपुरवठा सुरळीत करण्याचे महावितरणचे प्रयत्न पुणे, दि. ६ जुलै, २०२५- महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही...

स्वरांच्या पालखीत सजली संत रचनांची मांदियाळीरसिकांनी अनुभवला भक्तीरसाचा स्वरविलास

शौनक अभिषेकी, रघुनंदन पणशीकर, हेमंत पेंडसे, सावनी शेंडे-साठ्ये राधिका ताम्हनकर, प्रज्ञा देशपांडे यांचे भक्तीभावपूर्ण सादरीकरणपुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, संत मीराबाई, संत...

विठुरायाच्या कृपेने संकल्प सिद्धी – डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून आभार प्रदर्शन

पुणे- निवडुंगा विठोबा मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त महापूजा, अभिषेक आणि महाआरती पुणे – पुण्याच्या नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त शिवसेना नेत्या व राज्य विधान...

आषाढी वारीनिमित्त रंगला ‘तुका म्हणे’ सांगीतिक कार्यक्रम

स्वरपंढरीच्या वारीत रसिक दंग‘तुका म्हणे’ कार्यक्रमात अर्पणा केळकर यांची गायन सेवाअपर्णा केळकर यांच्या सादरीकरणाराला रसिकांची दादविठ्ठल भक्तीचे संगीतमय दर्शन पुणे : संत तुकाराम महाराज यांचा...

Popular