Local Pune

पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अनोखी मानवंदना

श्री साई मित्र मंडळातयंदा लेकी कारभारी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निर्णय ⁠अध्यक्षपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत यंदा ‘महिलाराज’ पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीचे यंदाचे ३०० वे वर्ष...

राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र परिसरातील वाहतूक कोंडी तातडीने सोडवा-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. २६: राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र (आयटी पार्क) हिंजवडी परिसरासह माण, म्हाळुंगे, सूस आदी भागातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता आवश्यक त्या सर्व उपाययोजना...

सातारा येथे 31 जुलै रोजी पर्यटन विकास कार्यशाळेचे आयोजन

पुणे दि.26:- पर्यटन विकास स्थानिक अर्थ वृध्दी या उपक्रमासाठी सातारा येथे 31 जुलै रोजी पर्यटन विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून इच्छूकांनी या कार्यशाळेत...

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी संसदरत्न पुरस्काराने सन्मानितसंसदेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते सन्मान

पुणे: राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांना संसदेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी 'संसदरत्न' या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र व उपरणे असे...

‘पुनीत बालन ग्रुप’तर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व ग्रंथालय

सौ. शोभा रसिकशेठ धारिवाल अभ्यासिका व ग्रंथालयाचे भूमिपूजन पुणे ः ‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी शहरात सुसज्ज अभ्यासिका व ग्रंथालय बांधण्यात येणार असून सौ. शोभा...

Popular