Local Pune

तुम्ही करा नाही तर आम्ही सकाळी ७ वाजताच सुरु करू विसर्जन मिरवणूक

लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक कोणीही अडवून ठेऊ नये. पुणे- पुणे -बडी मंडळे उशिरा मिरवणूक सुरु करतात आणि दिवसभर रस्त्यावर राहतात आणि मग त्यांच्या नंतर...

धनकवडीतील ज्येष्ठ नागरिकाची 30 लाखांची फसवणूक, सहकारनगर पोलिसांत गुन्हा दाखल

पुणे -धनकवडी भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी ३० लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. सहकारनगर पोलिसांनी अनोळखी आरोपींविरुद्ध...

महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेसाठी पुणे शहर बॉक्सिंग संघ जाहीर

पुणे- कॅडेट मुले, कब क्लास मुले आणि युथ मुलांच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा दिनांक १७ ते २० ऑगस्ट २०२५ रोजी जळगाव येथे आयोजित करण्यात...

१२ वर्षे झाली डॉ. दाभोळकर खुनाचे सूत्रधार अजूनही मोकाट…

डॉ. दाभोळकर खुनाचे सूत्रधार अजूनही मोकाट:सीबीआयकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची अंनिसची मागणी डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या खून खटल्यामध्ये वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर व विक्रम भावे...

शौर्य गाजविणाऱ्या माजी सैनिकांचा महापालिकेतर्फे विशेष सन्मान

‘हर घर तिरंगा’ उपक्रम तसेच महापालिका अमृत महोत्सवानिमित्त आयोजन‘माँ तुझे सलाम‌’सांगीतिक कार्यक्रमाला पुणेकरांची दादपुणे : ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्‌’, ‘राजमाता जिजाऊ की...

Popular