Local Pune

सिंहगड रस्त्यावर पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करून वाहतुकीसाठी झाला खुला

▪️ तीन टप्प्यात ११८ कोटी ३७ लक्ष रूपये निधीतून उभा राहिला उड्डाण पुल ▪️ तीस मिनिटाचा वाहतूक कालावधी आला केवळ सहा मिनिटावर पुणे, दि. १ ...

महागाईचा आगडोंब: किराणा मालाची दुकानेही फुटू लागली तेलाचे ४ डब्बे चोरीस

पुणे-एकीकडे महागाई, दुसरीकडे आर्थिक पिळवणूक किंवा बेरोजगारी या चक्रात अडकलेल्या सर्वसामान्य नागरिकांची दैना होऊ लागली आहे , या महागाईची झळ सणासुदीच्या दिवसात चाेरट्यांनाही...

२ सप्टेंबर रोजी जुळ्यांचे संमेलन

पुणे-३७ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये जुळ्यांचे संमेलन हा अभिनव कार्यक्रम मंगळवार दि. २ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न होणार आहे. यामध्ये...

‘आवारा हूँ’ कार्यक्रमानेराज कपूर यांच्या आठवणी जागवल्या!!

पुणे-ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक, कलावंत व निर्माते राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, गायक व संगीतकार अशोक हांडे निर्मित ‘आवारा हूँ’ हा गायन,...

३७ व्या पुणे फेस्टिव्हल मध्येकॅरम स्पर्धेला मोठा प्रतिसाद!!

पुणे-३७ व्या पुणे फेस्टिव्हल मध्ये २ दिवस झालेल्या कैरम स्पर्धा हॉटेल सारस, नेहरू स्टेडियम येथे उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत एकूण ८ गट होते...

Popular