दृष्टीहिन व्यक्तींची वस्तू प्रात्यक्षिके आणि कला सादरीकरण ; प्रदर्शनाला प्रवेश विनामूल्य
पुणे : दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्या सोबतच त्या स्वावलंबी व्हाव्या, तसेच समाजाला...
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोंधळी व भटक्या विमुक्त जाती जमाती विकास संघातर्फे मेळाव्याचे आयोजन
पुणे: गोंधळी कलाकारांचा अपघाती विमा, कागदपत्रे मिळण्यात येणाऱ्या अडचणी सोडवणे आणि त्यांच्या मुलांचे...
पुणे, 18 सप्टेंबर २०२५ : कराड येथील एका दांपत्याला अपत्यप्राप्तीचे सुख मिळत नव्हते. त्यांना झालेली दोन बाळे जन्मानंतर काही दिवसांतच दगावली होती. या बाळांना आई–वडील दोघांकडूनही आलेल्या अनुवांशिक जनुकदोषामुळे गंभीर आजार झाला होता. मात्र अखेर पुण्यातील इंदिरा आयव्हीएफ येथे ‘इन विट्रो फर्टिलायझेशन’च्या (आयव्हीएफ) उपचारांमुळे या दांपत्याला जनुकदोषमुक्त निरोगी बाळ प्राप्त झाले आहे.
लग्नाला दहा वर्षांहून अधिक काळ उलटून गेला तरीही या दांपत्याला अपत्यप्राप्ती होत नव्हती. त्यांच्यावर ‘स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी’ (एसएमए) या दुर्धर आजाराची छाया होती. हा आजार दोन्ही पालकांकडून पुढे सरकतो आणि अपत्याच्या जिवंत राहण्याच्या शक्यतांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. अपत्यप्राप्तीमध्ये जोखीम घ्यावी लागणार हे स्पष्ट दिसत असले, तरी निरोगी अपत्य प्राप्त करण्याची या दांपत्याची जिद्द कायम होती. वैज्ञानिक आणि वैद्यकीय प्रगतीने या अडचणीवर मार्ग निघाला. जनुकीय तपासणी, गुणवत्ता नियंत्रणाचे प्रोटोकॉल्स आणि सततचे वैद्यकीय मूल्यमापन यांवर आधारित खास तयार केलेल्या उपचारयोजनेमुळे या दांपत्याने अशक्य वाटणाऱ्या अडथळ्यांवर मात केली.
इंदिरा आयव्हीएफ येथील आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. अमोल सुभाष लुंकड म्हणाले, “एसएमएसारख्या जनुकदोषातून मार्ग काढणे म्हणजे केवळ वंध्यत्वावर उपचार करणे नसते, तर व्यापक उपचारयोजना, काटेकोर वैद्यकीय देखरेख आणि सातत्यपूर्ण मूल्यमापन त्यामध्ये गरजेचे असते. आम्ही जनुकीय तपासण्या केल्या आणि रुग्णांना विश्वासात घेतले. त्यातून पालकत्वाकडे आत्मविश्वासाने जाणारा मार्ग उभा राहिला.”
या उपचारांमध्ये यशाची शक्यता वाढवण्यासाठी टप्प्याटप्प्याने योजना आखण्यात आली :
· दांपत्याचा वैद्यकीय इतिहास तपासून, त्यांना त्यांच्या अनुवांशिक आजाराची, त्यातील चाचण्यांची माहिती दिली, जोखीम सांगितली आणि समुपदेशन केले,
· अंडाशय सक्रियतेची पद्धत वापरून आयव्हीएफ पद्धतीने अंड्यांची वाढ तपासली,
· प्रयोगशाळेत भ्रूण...
-दानवीर, धर्मवीर कर्मवीर म्हणविणारे देखील जाळ्यात ? प्रमोद रांका प्रकरणाचा तपास ED कडे
पुण्यातील ख्यातनाम लोकांच्या कंपन्यांवर आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात आयकर विभागाने धाडी...
बाणेर मधील ननवरे चौक ते पॅन कार्ड कोथरुडमधील एकलव्य कॉलेज जवळील मिसिंग लिंकच्या कामाला गती
पुणे-कोथरुड मतदारसंघ वाहतूककोंडी मुक्तीच्या दिशेने जलदगतीने पुढे जात असून; ना....