Local Pune

स्वच्छतोत्सव २०२५ अंतर्गत जागतिक स्वच्छता दिनानिमित्त बोपोडीत स्वच्छता व जनजागृती उपक्रम

पुणे : स्वच्छतोत्सव २०२५ (१७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोंबर) निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण (PARMM) प्रकल्पांतर्गत बोपोडी आरोग्य कोठी ते महादेव...

गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून किडनी प्रत्यारोपणासाठी ५१ हजार रुपयांची मदत

प्रथम दगडूशेठ गणपतीची मूर्ती असणाऱ्या अकरा मारुती चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा पुढाकारपुणे : गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते केवळ उत्सव साजरा करण्यासाठी वर्गणी गोळा करत नाहीत...

साहित्यिक डॉ. अविनाश सांगोलकर यांच्या 

'विश्वबंधुतेची प्रकाशवाट' पुस्तकाचे प्रकाशन पुणे: ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अविनाश सांगोळेकर लिखित आणि बंधुता प्रकाशन प्रकाशित 'विश्वबंधुतेची प्रकाशवाट' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी आयोजिला...

सोशल मीडिया व मोबाईल व्यसनावरबापू ट्रस्टतर्फे पथनाट्याचे सादरीकरण

पुणे: एकटेपणा, नैराश्य, भीती, चिंता, मानसिक भावनिक आघात अशा व मानसिक समस्यांवर  बापू ट्रस्ट फॉर रिसर्च ऑन माइंड अँड डिस्कोर्स संस्था वस्ती पातळीवर  काम...

आयआयएम मुंबईचे केंद्र आता पुण्यात:केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा प्रस्ताव मंजूर

• पुण्याच्या शैक्षणिक ओळखीला मिळणार नवा आयाम पुणे :पुण्याच्या शैक्षणिक शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार असून शैक्षणिक नगरी पुण्यात नवे शैक्षणिक द्वार खुले...

Popular