Local Pune

महाराष्ट्रात प्रथमच भक्तिमय उपक्रम‘खेळ रंगला वारकर्‍यांचा’ २८ रोजीसंपूर्ण महाराष्ट्रातून हजारों वारकर्‍यांचा सहभाग

पुणे, २६ सप्टेंबर ः संतांचा वसा, वारकर्‍यांचा वारसा आणि अभंगांचे अमृत हेच महाराष्ट्राचे वैशिष्टय आहे. या वारकरी परंपरेला आणि संस्कृतीला अभिवादन म्हणून महाराष्ट्रात प्रथमच...

ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात नवरात्रीनिमित्त ‘खेळ टिपरीचा’ 

श्री गणेशाची पितांबर नेसवून सालंकृत पोशाख पूजा ;  नवरात्रात विनायकी चतुर्थीला टिपऱ्या खेळण्याची परंपरापुणे : ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात अश्विन शु. चतुर्थी म्हणजेच...

नवीन पिढीने योग्य रीतीने धर्माची उपासना करावी-खासदार प्रा. मेधा कुलकर्णी

पौरोहित्य पुरोहित फाउंडेशन च्या वतीने सनातन वेद रक्षक आणि हिंदू स्वाभिमान रक्षक पुरस्कार प्रदान पुणे : आपण आपसात भांडत बसलो तर त्याचा फायदा बाहेरचेच घेतील....

कुख्यात गुंड नीलेश घायवळ लंडनला पळाल्याच्या वृत्ताने पोलीस दलात खळबळ,परदेशात जायला पासपोर्ट,व्हिसा मिळालाच कसा? चौकशी सुरु

हत्या, गोळीबारसह अनेक गंभीर गुन्हे दाखलपुणे- शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेले पेन्शनरांचे पुणे आता गुन्हेगारीचा अड्डा बनला असल्याचे बोलले जात आहे. काही...

भारतीय संस्कृतीत स्त्रीला प्रथम स्थान- मंत्री चंद्रकांतदादा पाटील

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून कोथरुड मधील ३००० पेक्षा जास्त कन्यांचे पूजन पुणे-भारतीय संस्कृतीत स्त्रीला प्रथम स्थान दिलं असून, तिची पूजा केली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे...

Popular