Local Pune

महाराष्ट्रातील मातब्बर मल्ल हडपसर मध्ये दाखल,उद्यापासून रंगणार सेना केसरी कुस्तीचा महासंग्राम

पुणे - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या १6 फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२४ रोजी पुण्यात भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्तीचे सामने...

ट्रॅफिक प्रश्नासाठी’वेकअप पुणेकर’ कडूनपाठपुरावा चालू

वाहतूक उपायुक्तांशी चर्चा-संयोजक, माजी आमदार मोहन जोशी पुणे - विविध चौकांमध्ये होणाऱ्या ट्रॅफिक जॅम च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी 'वेकअप पुणेकर' मार्फत पाठपुरावा चालू...

बीएमसीसीत ग्रंथ प्रदर्शन

पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सच्या (स्वायत्त) (बीएमसीसी) वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन लेखिका डॉ. गौरी ब्रम्हे यांच्या हस्ते करण्यात आले. 'लोकांना...

राज्यातील ४० गोशाळांसाठी’स्मार्ट गोशाळा’ प्रकल्प

१७ फेब्रुवारी रोजीराज्य शासनाचा केंद्राबरोबर करार पुणे, १५ फेब्रुवारी -देशी गोवंशाच्या जतनाचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून अनेक चांगल्या योजना हाती घेतल्या जात आहेत....

‘पुणेकर उपाशी, महामेट्रो तुपाशी ‘!स्वारगेटची जागा महामेट्रोला कायमस्वरूपी देणे बेकायदेशीर: आबा बागुल

पुणे : पुणे महानगरपालिकेने महा मेट्रोला सार्वजनिक हितासाठी दिलेल्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या मेट्रोच्या व्यापारी संकुलातून 50 टक्के हिस्सा हा पुणे महानगरपालिकेला मिळणे बंधनकारक असतानाही...

Popular