Local Pune

ज्ञानाला जात, धर्म आणि देश नसतो. – श्रीपाल सबनीस

पुणे-ज्ञानाधिष्ठ संस्कृती हा विश्वाचा आत्मा आहे. ज्ञानामुळेच मानवी विकास झाला. वाचन संस्कृतीला पर्याय नाही. ज्ञानाला जात, धर्म आणि देश नसतो. म्हणून महामाता रमामाई भीमराव...

लीला पूनावाला फाउंडेशन एक वट वृक्ष: डॉ. किरण बेदी

३० वर्षांच्या यशास्वी वाटचालींची  स्मरणिका प्रकाशन पुणे,  : लिला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) — शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेली सामाजिक संस्था — हिने आपल्या कार्याचा...

पूर्व पुणे भागातील रसिकांसाठी ‘स्वरयज्ञ’ ठरली सांगीतिक पर्वणी

बासरीचे स्वर्गीय स्वर, मोहिनी अट्टमची मोहिनी आणि सुश्राव्य गायनातून रसिक आनंदलेएसएनबीपी आयोजित ‘स्वरयज्ञ’ संगीत महोत्सवपुणे : पद्‌मविभूषण हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरीच्या स्वर्गीय स्वरवर्षाव, मोहिनीअट्टम...

ढोले पाटील जूनियर कॉलेजच्या गौरी गरुड हिला शालेय जिल्हा स्तर ज्युदो स्पर्धेत द्वितीय क्रमांक

पुणे : ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय चेअरमन मा. सागर जी ढोले पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने प्रेरणा घेऊन महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी...

जागतिक पातळीवर सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हावा : विनय सहस्रबुद्धे

‌‘पार्थसूत्र‌’ आणि ‌‘बो ॲण्ड बियाँड‌’ पुस्तकांचे प्रकाशनपुणे : आपल्या संस्कृतिक संचिताचा अविभाज्य आणि अनमोल ठेवा असलेल्या रामायण आणि महाभारताच्या प्रवाभाखाली जगाच्या पाठीवरील खूप मोठी...

Popular