Local Pune

तीन दिवसांत तीनवेळा भूमिगत वीजवाहिनी तोडली,प्राधीकरणाच्या वीजपुरवठ्यात रेल्वेमुळे व्यत्यय-महावितरणची तक्रार

पुणे, दि. १३ जून २०२४: रेल्वे विभागाकडून जेसीबीद्वारे सुरु असलेल्या खोदकामात चिंचवड येथील बिजलीनगरमध्ये महावितरणची भूमिगत उच्चदाब वीजवाहिनी तीन दिवसांत तीनवेळा तोडण्यात आली. यात प्राधीकरण...

औंध जकात नाक्याच्या जागी पीएमपीएमएल चा डेपो-आ.शिरोळे यांची माहिती

पुणे - महापालिकेच्या औंध येथील जकात नाक्याच्या जागेवर पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपीएमएल) डेपो उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे...

पावसाळ्यात नुकसान झालेल्या नागरिकांना प्रशासनाचा आर्थिक मदतीचा हात

आरपीआयच्या शिष्टमंडळाच्या निवेदनानंतर जिल्ह्याधिकारी, महापालिकेची कार्यवाहीप्राथमिक टप्यात तात्काळ अडीच हजार रुपयांची मदत मिळणार पुणे - वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाळ्यात ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे. त्यांना तात्काळ...

जड वाहनबंदी रस्त्यांवर जड वाहनांचे असे अपघात झाले तर पोलिसांवरही कारवाई करू -खासदार मेधा कुलकर्णी

गंगाधाम चौकातील भयाण अपघाताने खासदार कुलकर्णी संतप्त पुणे- गंगाधाम चौकातील अपघातात एका महिलेचा ज्या पद्धतीने भयाण स्वरूपात बळी गेला त्यामुळे जनमानसात तीव्र...

आम्ही नाहीच जबाबदार,रस्त्याला नाल्यांचे रूप त्यास महापालिकाच जबाबदार -आमदार माधुरी मिसाळ

नाल्यावर बांधलेल्या नटराज सोसायटीसह गुरुराज आणि अन्य पूरग्रस्त भागांना माधुरी मिसाळांनी दिली भेट https://youtu.be/x-DLTu_ryMM पुणे- चव्हाण नगर, नटराज सोसायटी, बागुल उद्यान,गुरुराज सोसायटी,महेश सोसा. चौक , महेश...

Popular