Local Pune

ध्रुव ग्लोबल स्कूलला सीबीएसई राष्ट्रीय नेमबाजीत रौप्य पदक१० मीटर एअर रायफल स्पर्धेत १४ वर्षाखालील गटाने जिंकले पदक

पुणे, ९ ऑक्टोबरः उंड्री येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या  नेमबाजीखेळाडूंनी सीबीएसई राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करतरौप्य पदकावर शिक्कामोर्तब केले. नुकतीच ही स्पर्धा उत्तर प्रदेश...

जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाकरिता आरक्षण जाहीर

पुणे, दि.९: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद क्षेत्रातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत बहुउद्देशीय सभागृह, ५ वा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय...

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे आयोजित ‘स्वदेशी महोत्सव’ प्रदर्शनाचे उद्घाटन

खादीच्या स्वदेशी महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद-ग्रामीण उत्पादनांना प्रोत्साहन पुणे, दि. ९ : ग्रामीण भागातील कारागीर, उद्योजक आणि महिला स्वयंसहायता गटांना व्यासपीठ मिळावे, यासाठी महाराष्ट्र राज्य खादी...

सरदार पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त २ नोव्हेंबरला ‘पुणे रन फॉर युनिटी’ महामॅरेथॉन

केंद्रीय राज्यमंत्री, खासदार मुरलीधर मोहोळ यांची पत्रकार परिषदेत माहिती पुणे: भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची यंदा १५० वी जयंती साजरी...

मंत्रालयासमोर अर्ध नग्न लक्षवेधी चित्र आंदोलन ६ पासून;शासन व सत्ताधारी राजकीय मंडळी राहतील आत्महत्येस जबाबदारः चित्रकार माने यांचा इशारा

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेची अंमलबजावणी न करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करणे, व्यवसायासाठी आत्मनिर्भर भारत योजनेतून कर्ज मिळणे व शासकीय...

Popular