Local Pune

पुणे काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या ‘वोट चोरी’ विरोधात स्वाक्षरी मोहिम.

पुणे- पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रभुषण चौक येथे भारतीय जनता पक्षाच्या ‘वोट चोरी’ विरोधात स्वाक्षरी मोहिम...

शोभेच्या दारू व फटाक्यांच्या दुकानांपासून १०० मीटर परिसरात धूम्रपानास, फटाके वाजविण्यास बंदी

पुणे, दि.९ : शोभेच्या दारू आणि फटाक्यांच्या दुकानांपासून १०० मीटर परिसरात धूम्रपानास बंदी घालण्याबाबतचे तसेच या परिसरात कोणत्याही प्रकारचे दारू काम करण्यास, फटाके उडविण्यास...

जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदाकरिता १३ ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत

पुणे, दि.९: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेतील ७३ सदस्य पदाकरिता आरक्षण सोडत १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता, बहुउद्देशीय सभागृह, ५ वा...

ध्रुव ग्लोबल स्कूलला सीबीएसई राष्ट्रीय नेमबाजीत रौप्य पदक१० मीटर एअर रायफल स्पर्धेत १४ वर्षाखालील गटाने जिंकले पदक

पुणे, ९ ऑक्टोबरः उंड्री येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या  नेमबाजीखेळाडूंनी सीबीएसई राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करतरौप्य पदकावर शिक्कामोर्तब केले. नुकतीच ही स्पर्धा उत्तर प्रदेश...

जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाकरिता आरक्षण जाहीर

पुणे, दि.९: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद क्षेत्रातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत बहुउद्देशीय सभागृह, ५ वा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय...

Popular